राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर ! - जाणून घ्या कसे असतील नवे नियम.
गेल्या अनेक दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत असताना नागरिक साठी नवी नियमावली जाहीर केलेलि आहे.
यामध्ये सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यां व्यक्तिनच् प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पहा कसे असतील नवे नियम ?
1) नवीन नियमावलिनुसर् - रिक्षा, टॅक्सी, बस, तसेच कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल.असे सांगितले आहे.
2) तसेच राज्यात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक असेल,असेही त्यांनी म्हटले आहे.
3) मॉल, सिनेमागृह, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल, तर ५० टक्के क्षमतेच्या लोकांनाच उपस्थित राहता येईल, तर मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड भरावा लागणार आसल्यचि माहिती दिली आहे.
4) दुकानात येताना ग्रह्कने मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉलमध्ये मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड भरावा लागणार,असेही सांगण्यात आले आहे.
5) तसेच राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड , तसेच भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
6) याव्यतिरिक्त टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ग्रह्कस् ५०० रुपये दंड तर वाहन मालकास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.असेही सांगितले आहे.
7) तसेच सार्वजनिक ठिकाणी किमान ६ फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.
दरम्यान राज्य सरकारकडून जाहीर झालेली नवीन नियमावली आपल्यासाठी ,नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा. धन्यवाद....
Comments
Post a Comment