महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! - कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये मिळतील.

    महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! - कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये मिळतील.


    काल महाराष्ट्र सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना  प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

   

     पहा कसे मिळतील हे पैसे?


  राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार यासाठी एक स्वतंत्प पोर्टल तयार करण्यात येणार असल्याची बातमी हि त्यांनी दिली.


  तसेच या पोर्टलवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदतनिधी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल.


  त्यानंतर मदतीची रक्कम संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा केली जाईल. - तसे या पोर्टल बद्दल आणखी काही अपडेट आलेत - तर आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू  धन्यवाद...

Comments