21-11-2021 दिवसभरातील बातम्या..... I
ND vs NZ 3rd T20* : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजी करण्याचा निर्णय, इशान-चहलचं कमबॅक.
Farmer Law : शेतकरी आंदोलनात मृतांच्या कुटुंबियांना तेलंगणा सरकारने प्रत्येकी तीन लाख रुपये दिण्याची घोषणा..
आम्ही किमान हमीभाव कायदा मंजुर होईपर्यंत तरी आंदोलन चालू ठेवणार; अशि शेतकरी संघटनांनी घोषणा दिली.
विनोद तावडें वरती राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
PNB ग्राहकांनी अलर्ट व्हा, कारण 18 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा 7 महिन्यांपर्यंत धोक्यात राहण्याचे सुचना.
EPFO सप्टेंबरमध्ये जोडले गेले 15.41 लाख सदस्य, ऑगस्टच्या तुलनेत 13 टक्के वाढ झाल्याचं दिसुन येत आहे.
Bounce Infinity आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर 2 डिसेंबरला लॉन्च होण्यासाठी तयार, फक्त 499 रुपयांत बुकिंग करा.
Jio चा जबरदस्त प्लॅन; आता १५४ रूपये कमी देऊनही मिळतेय २ महिन्यांची व्हॅलिडिटी, आणि दररोज २ जीबी डेटा..
🤝🏻 राज्यात होणार १५,२६० कोटींची गुंतवणूक, वर्ल्ड एक्स्पोमध्ये २५ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
Comments
Post a Comment